BJP नेत्यांवर 'ED', 'CBI'ची कारवाई झाल्याचं दाखवा अन् लाखोंचं बक्षीस मिळावा| Aurangabad| Sanjay Raut

2022-08-02 1

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील यांनी औरंगाबाद (Aurangabad) शहरात ईडी (ED) करत असलेल्या कारवाईबाबत अनेक ठिकाणी बॅनर लावले आहेत. या बॅनरमध्ये लाख रुपयाच्या बक्षीसाची घोषणा देखील करण्यात आली आहे. मात्र, या बॅनरमध्ये पाटील यांनी भाजपमध्ये (BJP) गेलेल्या नेत्यांची कारवाई पुढे चालूच असल्याची दाखवा असा प्रश्न विचारला आहे.

#SanjayRaut #ED #Shivsena #Aurangabad #CBI #Maharashtra #BJP #AkshayPatil #Summons #Arrest #NCP #HWNews

Videos similaires